आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Micromax Lumia 730 Launched In Berlin, Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मायक्रोसॉफ्टने सादर \'ल्युमिया 730\', रिअर कॅमेर्‍यातून क्लिक करा सेल्फी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन- तरुणांतील सेल्फी फोनची वाढती क्रेझ लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्टने 'ल्युमिया 730' हा स्मार्टफोन सादर केला आहे. त्यात रिअर कॅमेर्‍याच्या साहाय्याने सेल्फी काढता येते. कंपनीने इलेक्ट्रॉनिक ग्राहक प्रदर्शनात 'ल्युमिया 730'सह 'ल्युमिया 830' सादर केला. अमेरिकेतील बाजारपेठेत ल्युमिया आयकॉन म्हणून ओळखल्या जाणार्‍या 'ल्युमिया 930' चे सर्व फीचर्स या दोन्ही फोनमध्ये आहेत. या स्मार्टफोनमध्ये फेस डिटेक्शन तंत्रावर आधारित अॅपच्या बिप अशा आवाजाने कॅमेर्‍याची वास्तविक स्थिती ठरवून सेल्फी क्लिक करता येतो.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा स्पेसिफिकेशन्स...