आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micromax Smartphone, Under 15000 Phone, Micromax Price List

TOP 15: 15000 पेक्षा कमी किंमतीतील MICROMAX चे स्मार्टफोन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील स्मार्टफोनचे मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे. स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट फिचर्स आणि स्टाइलिश लुक असणा-या स्मार्टफोन्सला लोक पहिली पसंती देतात. लेटेस्ट फिचर्स आणि कमी किंमतीतील अनेक स्मार्टफोन्स भारतीय बाजारात उपलब्ध आहेत.
divyamarathi.com तुम्हाला या सिरीजमध्ये विविध कंपन्याचे कमी किमतीतील बेस्ट 15 स्मार्टफोन्स सांगणार आहे. या सिरीजमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी MICROMAXचे 15000 पेक्षा कमी किंमतीचे स्मार्टफोन्स घेऊन आलो आहोत.
कोणते आहेत हे स्मार्टफोन्स आणि काय आहेत यांचे फिचर्स जाणूण घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...