आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MICROMAXलॉन्च करणार वॉटरप्रुफ स्मार्टफोन, टि्वटरवर केले टि्वट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉटरप्रुफ स्मार्टफोन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर Sony xperiya सिरिजचे मोबाइल येतात. वॉटरप्रुफ मोबालमधील Sonyची मक्तेदारी खोडून काढण्यासाठी आता MICROMAX सज्ज झाले आहे.
@MMXNewscasterया MICROMAXच्या अधिकृत साइटने टि्वटरवर MICROMAXच्या या नवीन मोबाइविषयी माहिती दिली आहे. सध्या हा स्मार्टफोनMicromaxच्या अनकंफर्म यादीत असला तरी (Micromax Splash (unconfirmed)) कंपनी लवकरच या मोबाइलची घेषणा करेल अशी आशा आहे.
@MMXNewscaster ने टि्वटर वर एक फोटो अपलोड केला आहे. आणि
““Micromax Splash (unconfirmed) First IP67 certified Waterproof (1m for 30 mins) and Dust proof phone” असे टि्वट केले आहे.
या मोबाइलची अधिकृत घोषणा कधीपर्यंत होईल हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. या मोबाइलचा फोटोवरून यात LED फ्लॅशसोबत 5 मेगापिक्सलचा कॅमेरा असल्याचे स्पष्ट होते. हा स्मार्टफोन अ‍ॅन्ड्राइड जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टमवर अधारित असेल. MICROMAXच्या या मोबाइलची किंमत किती असेल हे मात्र सांगता येणार नाही.
(ट्विटर @MMXNewscaster)