आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे अप्लिकेशन मोबाईलमध्‍ये डाऊनलोड करा आणि सोडवा भाषेचा प्रश्‍न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतर राज्‍यात गेल्‍यानंतर एक मोठी अडचण निर्माण होते, ती म्‍हणजे भाषेची. त्‍या राज्‍यातील स्‍थानिक भाषण समजण्‍यास आणि बोलणे जमत नाही. उदाहरणार्थ उत्तरेकडील राज्‍यातील नागरिक दक्षिणेकडे गेल्‍यास भाषेची कशी अडचण होते, हे न सांगितलेलेच बरे. परंतु, आता ही अडचण दूर होऊ शकते. एका मोबाईल अप्लिकेशनचा वापर केल्‍यास तुम्‍हाला भाषेची अडचण येणार नाही. या अप्लिकेशनद्वारे कोणतीही भाष आपल्‍याला हवी त्‍या भाषेत ऐकणे आणि बोलणे शक्‍य आहे. पुण्‍यातील एका संस्‍थेने हे अप्लिकेशन विकसित केले आहे.

कशा प्रकारे हे अप्लिकेशन करु शकते तुमची मदत? वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...