आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युनिनॉर महाराष्ट्रात उभारणार 1000 नवे मोबाइल टॉवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - आणखी दर्जेदार सेवा देण्यासाठी युनिनॉर महाराष्ट्रात नवे 1000 टॉवर उभारणार असून त्यापैकी 250 टॉवरची उभारणी झाली असल्याची माहिती युनिनॉरचे महाराष्ट्र व गोवा विभागाचे मंडल व्यवसाय प्रमुख रितेशकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वसामान्य ग्राहक डोळ्यासमोर ठेवून युनिनॉरने आपल्या भवितव्यातील नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.