आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर मार्केट आणि चलनासंबधी सर्व माहिती देणार हे अ‍ॅप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेअर मार्केटची आणि फायनान्सची आवड असणा-या लोकांसाठी मनी कंट्रोल मार्केट अ‍ॅप फायदेशीर ठरू शकते. यामध्ये तुम्हाला बाजारातील चढ-उतार, रियल टाइम माहिती, आणि शेअर मार्केटसबंधी सर्वच माहिती मिळते. इंटरनेटच्या साहाय्याने हे अ‍ॅप अपडेट होत राहते.
BSE आणि NSE सोबतच सेंसेक्स, निफ्टी आणि इतर भारतीय व आंतराष्ट्रीय व्यवसायाची माहिती तुम्हाला या अ‍ॅपमध्ये मिळेल. या अ‍ॅपमध्ये तुम्ही CNBC-TV18आणि CNBC AWAAZ हे चॅनल लाइव पाहू शकता.
GOOGLE PLAY वरून तुम्ही हे अ‍ॅप डाउनलोड करू शकता. GOOGLE PLAYच्या युजर रेटींग मध्ये या अ‍ॅपला 5 पैकी 4.4 गुण मिळाले आहेत. आतापर्यंत 1 लाखोपेक्षा जास्त लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे.