आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी मान्सूनचा या 5 शेअरवर होणार नाही परिणाम, गुंतवणूकदार मिळवू शकतात नफा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायन्स इन्फ्रा, कॅस्ट्रॉल इंडिया, केईसी इंटरनॅशनल, जैन एरिगेशन आणि जी एन्टरटेनमेंट या पाच कंपन्या आहेत ज्यांच्या शेअरवर सध्याच्या कमी मान्सूनचा काडीमात्र फरक पडणार नाही. या पाचही शेअरमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार छोट्यापासून ते मध्यम स्वरूतातील नफा कमावू शकतात. सध्याच्या खराब मान्सूनहा शेअरबाजारसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांकडे 'मान्सून प्रूफ' शेअरकडे वळायला हवे.
हे आहेत तज्ज्ञांनी सुचवलेले हे पाच ''मान्सून प्रूफ'' शेअर

इस्टर्न फिनेंसिरिजच्या राजेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची परिस्थिती कोणतीही असो, पण याचा रिलायन्स इंफ्रावर काहीही फरक पडणार नाही. रिलायन्स इन्फ्रामध्ये गुंतवणूक करणे हा गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

पुढील स्लाईडवर.... जाणून घ्या या कंपन्यांची सद्यस्थिती... आणि त्यांचा मागील वर्षभरातील सर्वात उच्च व कमी स्तर