नवी दिल्ली- सुपरहिट इंस्टेंट मॅसेजिंग सव्हिस 'Whatsapp' ने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. Whatsapp चे जगभरात 60 कोटी यूजर्स असून Whatsapp ची भारतीय युजर्सची संख्या सात कोटींवर पोहोचली असल्याची माहिती Whatsapp चे व्हाइस प्रेसिडेंट नीरज अरोरा यांनी दिली. अरोरा पाचव्या आयएनके कॉन्फ्ररन्समध्ये संबोधित करत होते.
Whatsapp चे सद्यस्थितीत भारतात सात कोटी एक्टिव्ह यूजर्स आहेत. एक महिन्यात हे युजर्स किमान एकदा अॅप्लिकेशनचा वापर करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, 'Whatsapp'ची जन्मकथा आणि को-फाउंडर्सची संघर्षपूर्ण जीवनप्रवास...