आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायाजाल: या आहेत जगातील TOP CONTROVERSIAL वेबसाइट्‍स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'एकविसावे शतक' हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग समजले जाते. इंटरनेटच्या मायाजालाची आज प्रत्येकाला भूरळ पडली आहे. संपूर्ण जग जवळ आले आहे. माहिती घेण्यासाठी तर इंटरनेटचा वापर होतोच, परंतु अलिकडेच्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणूनही इंटरनेटकडे पाहिले जात आहे.

सोशल नेटवर्किंग साइट्‍संनी तर संपूर्ण जगाला वेड लावले आहे. जगभरात आज लाखों वेबसाइट्‍स आहेत. कोणताही व्यक्ती आज कोणत्याही साइट्‍सला भेट देऊ शकतो. मात्र काही वेबसाइट्‍स वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. आज आम्ही आपल्यासाठी अशाच काही वेबसाइट्‍स घेऊन आलो आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, जगातील सगळ्यात वादग्रस्त वेबसाइट्‍स...