आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या बर्थडे पार्टीसाठी झाला 100 कोटींचा खर्च , कॅट-अक्कीसह अर्ध्या बॉलिवूडची हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीएलएफचे मालक केपी सिंग यांनी नोव्‍हेंबर 2011मध्‍ये संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. आपल्‍या वाढदिवशी (15 नोव्‍हेंबर) त्‍यांनी 20-25 लाख नव्‍हे तर 100 कोटी रूपये खर्च करून थाटबाट आणि ग्‍लॅमरने गच्‍च भरलेली पार्टी देऊन हंगामा केला होता.

त्‍यांच्‍या पार्टीला फक्‍त बॉलिवूड नव्‍हे तर उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्‍गज हस्‍ती आल्‍या होत्‍या. या 100 कोटीच्‍या पार्टीत काय-काय झाले होते, ते आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा या पार्टीचे खास फोटो्ज...