आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील सर्वोत्‍कृष्‍ट हॉटेल, पाहा विलोभनीय इंटेरिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रायव्‍हेट छत, रूफ टॉप पूल, बुलेट प्रुफ डोअर्स, प्रायव्‍हेट म्‍युजियम, रॉयल इंटेरिअर आणि खिडकीतून दिसणारा आकर्षक नजारा. जगातील काही हॉटेल्‍समध्‍ये तुम्‍हाला या सर्व सुखसुविधा मिळू शकतात. ज्‍याचा तुम्‍ही कधी स्‍वप्‍नातही विचार केला नसेल. परंतु, याचे भाडे ऐकून तुमच्‍या कानातून धूर निघेल. जर तुम्‍हाला अशा ऐषोआरामाचा आनंद घ्‍यायचा असेल तर कदाचित त्‍यासाठी तुमची आयुष्‍यभराची कमाईही द्यावी लागेल. आम्‍ही तुम्‍हाला या हॉटेलच्‍या खास सूटबाबत सांगणार आहोत.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा किती आहे या रूमचे भाडे आणि काय आहे याची खासियत. त्‍याचबरोबर फोटोतून पाहा तेथील विलोभनीय दृश्‍य...