आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Expensive Private Jets Owned By Indian Billionaires

मुकेश अंबानी सुमारे 400 कोटींच्या खासगी जेटमध्ये करतात प्रवास; वाचा, लाइफस्टाइल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय उद्योजकांची आलिशन लाइफस्टाइल माहीत करून घेण्यास कोण उत्सुक नसतो. प्रत्येकालाच त्यांच्या स्टायलिश राहाणीमानी बद्दल जाणून घेण्यास कुतुहल असते. बड्या उद्योगपतीकडे असलेले महागड्या गाड्यांचे कलेक्शन हे तर आता जुने झाले. मात्र, आता जेट प्लेन्सचे युग आले आहे. 2005 पर्यंत भारतात खासगी जेट प्लेन्सची संख्या 40 पेक्षाही कमी होती. आता मात्र ती 500 च्यावर पोहोचली आहे.

पुढे वाचा, उद्योगपतीकडे असलेल्या सगळ्यात महागड्या बिझनेस जेट प्लेनबाबत...