आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: सर्वात महागडया शाळा, जिथे शिकली सचिन-शाहरूख-अंबानींची मुले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्‍या स्‍पर्धेच्‍या युगात प्रत्‍येकाला उज्‍वल भवितव्‍यासाठी चांगल्‍या कॉलेज आणि विद्यापीठात प्रवेश घ्‍यायचा असतो. जगभरात शिक्षणासाठी एकापेक्षा एक कॉलेज आणि विद्यापीठ आहेत. काही शिक्षणासाठी तर काही महागडया फीससाठी प्रसिद्ध आहेत.

महागडया फीसबरोबर यामधील अनेक शाळा, कॉलेजस् इतके लक्‍जरी असतात की तिथे शाहरूखपासून, अंबानी आणि सैफअली खान यांची मुले तिथे शिकायला येतात. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या किंग खान ते मुकेश अंबानी यांची मुले कोणकोणत्‍या शाळेत शिकण्‍यासाठी जातात. त्‍याचबरोबर जगभरातील टॉप सर्वात महागडया शाळा कोणत्‍या आहेत, जिथे लाखों रूपये फिस घेतली जाते.