जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी अॅपलने त्यांचा अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टीमचा IOS 8 ला WWDC 2014 (वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फ्रेंस 2014)मध्ये लॉन्च केले आहे. वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फ्रेंसमध्ये अॅपल त्यांचे आकडे वाढवून सांगतात असे नेहमी बोलले जाते. यंदा मात्र, अॅपलने एका बाबतीत सर्वांनाच खरोखर मागे टाकले आहे.
पोर्नोग्राफिक वेबसाइट पोर्नहबच्या अहवालानुसार, अॅपल सफारी इंटरनेट ब्राउजरच्या माध्यमातून सर्वाधिक पोर्न कन्टेंट सर्च केल्या जातो. पोर्नहब ही तिच्या कॅटेगरीतील जगातील अव्वल साइट मानली जाते. या साइटला दैनंदिन 3 कोटी 80 लाख व्हिजटर्स भेट देतात. पोर्नहबने त्यांच्य अधिकृत ब्लॉगवर लिहिले आहे, की त्यांच्या साइटला भेट देणा-यांमध्ये सर्वाधिक ट्रॅफिक अॅपलच्या ब्राउजरवरुन होते. कोणत्या ब्राउजरवरुन कोणता व्हिडिओ आणि किती वेळा सर्च झाला याचा सर्व डाटा पोर्नहबने ब्लॉगमध्ये दिला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, जाणून घ्या या अहवालातील इतर माहिती...