आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत लोटपोट हसवणारे Whatsaapवरील मॅसेजेस, वाचून व्हाल टेन्शन फ्री!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हाट्सअप म्हटलं, की तरुणाईच काय जेष्ठ व्यक्तींचीही मोठी यादी तयार होईल. तरुणाईसह प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हाट्सअप नावाच वेड लावणार साधन आज पाहायला मिळते. या माध्यमाने प्रत्येकाला अपडेट केले आहे. कारण कोणतीही घडताच त्वरीत त्यावर गंमशीर प्रतिक्रिया व्हाट्सअपवर शेअर व्हायला लागतात.
अलीकडेच पाहा ना, महायुतीत जागा वाटपावरून चालू असलेल्या प्रत्येक गोष्टीला विनोदी स्वरुप देऊन लोक त्याचा आनंद लुटत होते. असेच अनेक रोज लोटपोट हसवणारे मॅसेज आपण व्हाट्सअप वाचत असतो. राजकियच नव्हे दैनंदिन जीवनातील व्यथासुध्दा विनोदी रुपात वाचायला मिळतात. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे किस्स्यांचेही विनोदी मॅसेज रोज वाचायला मिळतात.
आज अशाच काही गंमतीशीर आणि हसायला भाग पाडणारे मॅसेज आम्ही या पॅकेजमधून तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा व्हाट्सअपवर गेल्या आठवड्यात सर्वाधिक शेअर झालेले विनोदी मॅसेज...