आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोट धरून हसाल असे Whatsapp वर शेअर झालेले भन्नाट मेसेज, वाचा आणि एन्जॉय करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हाट्स अप हे माध्यम सध्याच्या काळात सर्वात जास्त वापरले जाते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्याला हातात मोबाईल घेतल्याशिवाय राहवत नाही. व्हाट्सवर ऑनलाइन येऊन प्रत्येक मॅसेज बघण्याची घाई असते. आज काय नवीन आले आहे हे जाणून घेण्याची उत्सूकता मनात निर्माण होते. काहीतरी उलट-सुलट डोके लावून फॉरवर्ड केलेले मॅसेज सकाळी-सकाळी आपल्या चेह-यावर स्मित हस्य आणल्याशिवाय राहत नाहीत.
असेच काही मॅसेज आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत. हे मॅसेज गेल्या आठवड्यात सर्वाधिक शेअर करण्यात आले आहेत. कदाचित प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे मॅसेज फिरले असतील.
अलगद चेह-यावर हसून उमटवणारे आणि मागील आठवड्यात सर्वाधिक फॉरवर्ड झालेले मॅसेजेस वाचण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...