आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच लॉन्च होणार मोटो 360, वाचा, किंमतीसोबतच फिचर्सबाबत...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोटोरोलाचे स्मार्टफोन लोकांना खूपच पसंत पडत आहेत. एकामागून एक असे मोटो X, G आणि E ने भारतीय मार्केटमध्ये खूपच लोकप्रियता मिळवली आहे. याबाबत सांगितले जात आहे की, मोटो 360 (स्मार्टवॉच) त्याप्रमाणेच लोकप्रिय होईल. गॅजेट प्रेमी आशा बाळगून आहेत की, ही स्मार्टवॉच लवकरच लॉन्च होईल.
गेल्या काही दिवसात स्पेसिफिकेशन आणि रिलीज डेटसोबत या स्मार्टवॉचची अंदाजे किंमत किती असेल याची माहिती लीक केली जात आहे. ही स्मार्टवॉच पुढील महिन्यात होणा-या गूगलच्या i/o कॉन्फ्रेंसमध्ये लॉन्च होऊ शकते. तसेच याची किंमत 249 डॉलर (14,442 रुपये सरासरी) असण्याची शक्यता आहे. मात्र अधिकृत अजून काहीच माहिती पुढे आली नाही.
पुढे वाचा मोटो 360 च्या विषयी...