आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Moto E Will Be Available On Flipkart From Tomorrow

मोटो E आजपासून पुन्हा विक्रीसाठी, वाचा त्याच्या खास फिचर्सबाबत...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोटोरोलाचा लेटेस्ट लो बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारात भलताच लोकप्रिय ठरला आहे. हा फोन बाजारात येताच काही तासांतच फ्लिपकार्टवर आऊट ऑफ स्टॉक झाला होता. आता फ्लिपकार्टने पुन्हा हा फोन आजपासून विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे.
14 मेला फ्लिपकार्टने सर्वप्रथम हा फोन बाजारात आणला होता. मात्र त्यानंतर काही तासांतच त्याचा स्टॉक संपल्याचे जाहीर करावे लागले. तसेच अनेक ग्राहकांनी हा फोन बुक करून ठेवला आहे जेव्हा हा फोन शिपमेंट होईल त्यानंतर त्यांना तो सप्लाय केला जाईल. मात्र, यावेळी ब्लॅक आणि व्हाईट ही दोन्ही मॉडेल उपलब्ध केली जाणार आहेत की नाही याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
पुढे वाचा, मोटो ई या खास मोबाईल स्मार्टफोनबाबत...