आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात मोटो X ला टक्कर देऊ शकतात हे 12 मिड रेंज स्मार्टफोन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोटो G आणि मोटो X सोबत मोटोरोलाची लोकप्रियता वाढत आहे. मिड रेंज स्मार्टफोन्स असल्याने या दोन्ही स्मार्टफोन्सना सॅमसंग आणि अ‍ॅप्पल सारखीच पसंती मिळत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गुगल आणि मोटोरोला या दोघांनी मिळून तयार केलेला पहिलाच स्मार्टफोन मोटो X जगभरात लॉन्च केला गेला होता. हा स्मार्टफोन भारतात येण्यास थोडा उशीर झाल्याने मोटो X ला भारतात टक्कर देण्यासठी अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध झाले आहेत.
भारतात लेटेस्ट लॉन्च झालेले आणि गेल्या वर्षी लॉन्च झालेले अनेक स्मार्टफोन्स मोटो X ला तगडी टक्कर देऊ शकतात. divyamarathi.com आज तुम्हाला असे 12 स्मार्टफोन सांगत आहे जे मोटो X ला टक्कर देऊ शकतात.
मोटो X चे फीचर्स-
* 4.7 इंच स्क्रीन
* 720 x 1280 पिक्सल रिझल्यूशन
* कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन
* 130 ग्रॅम वजन
* 16/32 GB इंटरनल मेमरी
* 2 GB रॅम
* 10 मेगापिक्सल रियर कॅमरा
* 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमरा
* अ‍ॅन्ड्रॉइड 4.2.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम
मोटो X काळ्या रंगाच्या कव्हर सोबत 23,990 रुपयांत उपलब्ध आहे तर वेगवेगळ्या रंगातील मोटो X ची किंमत 25,999 रुपये आहे.
कोणते आहेत हे स्मार्टफोन्स आणि काय आहेत यांचे फिचर्स जाणून घेण्यासठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...