आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटोरोलाने आणले तीन जबरदस्‍त स्‍मार्टफोन्‍स, किंमतही अतिशय कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍मार्टफोन्‍सच्‍या स्‍पर्धेत मागे पडलेली मोटोरोला कंपनी दमदार पुनरागमन करण्‍याच्‍या तयारीत आहे. मोटोरोलाने जबरदस्‍त फिचर्स आणि स्‍पेसिफिकेशन्‍सनी सज्‍ज असे 3 धमाल स्‍मार्टफोन्‍स सादर केले आहेत. आकर्षक फिचर्ससह अतिशय कमी किंमत हे या तिन्‍ही फोन्‍सचे वैशिष्‍ट्य आहे.

सध्‍या हे फोन्‍स अमेरिकेत सादर करण्‍यात आले आहेत. व्‍हेरिझॉन या कंपनीसोबत मोटोरोलाने टायअप केले आहे. लवकरच ते भारतातही सादर होतील.

पुढील स्‍लाईड्समधून जाणून घ्‍या या फोन्‍सचे फिचर्स....