आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukesh Ambani Forgoes Rs 24 Crore From RIL Salary

मुकेश अंबानी यांनी वेतनातून 24 कोटी सोडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रिलायन्स समूहाचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी आपल्या वार्षिक वेतनातून सुमारे 24 कोटी रुपये घेतलेले नाहीत. सलग पाचव्या वर्षी त्यांनी आपले वेतन 15 कोटींवर र्मयादित ठेवले आहे. यंदा 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2012-13च्या वार्षिक अहवालात कंपनीने शेअरधारकांना ही माहिती दिली आहे. त्यानुसार मुकेश यांना वेतन व भत्ते मिळून 38.93 कोटी रुपये घेण्यास शेअरधारकांनी मंजुरी दिलेली आहे.