आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukesh Ambani`S 56 Birthday: 56 Fact About Mukesh Ambani

मुकेश अंबानींचा 56 वा वाढदिवस अन् त्यांच्या लाइफस्टाईलबाबत 56 किस्से!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचा आज 56 वा वाढदिवस. मुकेश अंबानींनी त्यांच्या व्यावसायिक प्रगतीमुळे देशाच नव्हेत तर आंतरराष्‍ट्रीय किर्ती मिळवली आहे. मुकेश अंबानीचा जन्म 19 एप्रिल 1957 झाला होता.

मुकेश अंबानींच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त www.divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी खास 56 किस्से घेऊन आले आहे. त्यातील बहुतेक किस्स्यांबाबत वाचक अनभिज्ञ आहेत. त्यात मुकेश अंबानींच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी लपल्या आहेत. अनुभवातूनच व्यक्तिला प्रगतीची दिशा सापडते, असे म्हटले जाते. मुकेश अंबानींच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. उल्लेखनीय म्हणजे मुकेश अंबानी त्यांचा वाढदिवस कधीच साजरा करत नाहीत. उलट कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या मित्रांचा वाढदिवस ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात...

उद्योगपती मुकेश अंबानींच्या 56 व्या वाढदिवसी त्याच्या आयुष्याशी निगडीत 56 किस्से जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा..