आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOP 5: यांच्या स्टाइल आणि फिचर्समुळे लोकप्रिय आहेत हे म्युझिक गॅजेट्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णमधूर संगीताकडे लोकांचा ओढा जसा वाढत जातोय तसे दिवसेंदिवस नव-नवीन म्युझिक गॅजेट्स येत आहेत. या म्युझिक गॅजेटचा लूक खूपच स्टाइलीश आहे. 2000 पासून 20000 पर्यंतचे म्युझिक गॅजेट्स बाजारात उपलब्ध आहेत. हे सर्व गॅजेट लेटेस्ट असून यांचे आकर्षक फिचर्स ग्रहकांना आकर्षीत करतात.

वेगवेगळ्या कंपन्याचे म्युझीक गॅजेट्स बाजारात उपलब्ध आहेत. पण यातही काही खास ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 म्युझीक गॅजेटची माहिती सांगणार आहोत.


कोणते आहेत हे गॅजेट्स आणि काय आहेत यांचे फिचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...