आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mutual Funds News In Marathi, Softwear, Divya Marathi

म्युच्युअल फंडांची सॉफ्टवेअर समभागांमध्ये विक्रमी गुंतवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - म्युच्युअल फंड उद्योग सध्या सॉफ्टवेअर कंपन्यांवर फ‍िदा आहे. या उद्योगाचे सॉफ्टवेअर समभागांमधील व्यवहार ऑगस्ट महिन्यात िवक्रमी २९,६८८ काेटी रुपयांवर गेली असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे साॅफ्टवेअर समभागांमधील या व्यवहारात सलग ितसऱ्यांदा वाढ झाली अाहे.

म्युच्युअल फंडांची साॅफ्टवेअर समभागांमधील गुंतवणूक ३१ अाॅगस्ट अखेर २९,६८८ काेटी रुपयांवर गेली अाहे. म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील २.८१ लाख काेटी रुपयांच्या एकूण मालमत्तेच्या तुलनेत हे गुंतवणुकीचे प्रमाण १०.५३ टक्के असल्याचे ‘सेबी’ची अाकडेवारी सांगते.