यावेळी टेक्नो सेक्शनमध्ये दोन प्रकारचे गॅजेट्सविषयी माहिती सांगण्यात आली. पहिल्या प्रकारातील गॅजेटमध्ये तुम्ही घालून मिरवू शकता असे गॅजेट आहेत तर दुस-या प्रकारात दोन असे गॅजेट आहेत ज्यांच्यावर तुम्ही छोटे रोपटे किंवा भाज्या पिकवू शकता.
फिटनेस प्लान तयार करणे किंवा दिवसभराच्या कामाची लिस्ट तयार करणे अशा सर्वच कामांसाठी आता तुमचे गॅजेट्स तुम्हाला मदत करतील.
कोणते आहेत हे गॅजेट्स आणि काय आहे यात खास जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडसवर क्लिक करा...