आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2014 मध्‍ये लॉंच होणार या खास कार्स, मायलेज आणि फिचर्समध्‍ये एकाहून एक सरस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येणा-या वर्षात अनेक कार कंपन्‍या काही नवे मॉडेल्‍स लॉंच करणार आहेत. तसेच विद्यमान मॉडेल्‍सचे अपडेटेड व्‍हर्जनही सादर करणार आहेत. याबाबत जाणून घेण्‍यासाठी ही बातमी आवर्जून वाचा. या गाड्यांची किंमत 30 लाख रुपयांपर्यंत आहे. खास करुन भारतीय बाजारपेठ विचारात घेऊन या गाड्यांची निर्मिती करण्‍यात येत आहे

सिडान श्रेणीत मोडणा-या या कार्स इतर स्‍पर्धक कार्सच्‍या तुलनेत ब-याच स्‍वस्‍त असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. काही गाड्यांना कंपन्‍यांनी आणखी दर्जेदार करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. काही गाड्यांची बरीच विक्री झाली. तर काही गाड्या ग्राहकांना आकर्षित करण्‍यात अपयशी ठरल्‍या.

या गाड्यांची किंमत आणि फिचर्सबाबत जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...