आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिन्यातील चार नव्या कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारुतीची सेलेरियो ग्रीन
ही मारुतीची नवी, लहान आकारातील कार असून त्यात फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट आहे.
वैशिष्ट्ये : पेट्रोल व्हर्जनच्या तुलनेत इंजिन 10 बीएचपी कमी आहे. कारचा अ‍ॅव्हरेज लिटरमागे 31.79 किलोमीटर एवढा आहे. ट्रिम : मॅन्युअल व्हीएक्सआय मॉडेल. नव्या कारची किंमत : ५4.68 लाख (एक्स शोरूम, नवी दिल्ली)
रेनो डस्टर 85 पीएस अ‍ॅडव्हेंचर एडिशन
85 पीएस एडिशनचे हे स्पेशल व्हर्जन आहे. वैशिष्ट्ये : स्मोक्ड हेडलाइट्स, बंपरवर क्लॅडिंग, व्हील आर्क, सेंटर कन्सोल आणि स्टेअरिंगवर ब्लॅक फिनिश, सिल्व्हर रंगाचे ग्रॅब हँडल फिनिश, दरवाज्यावर फॅब्रिक पॅनल, लाइम ग्रीन सीट्स . किंमत 9.16 लाख (एक्स-शोरूम, नवी दिल्ली)
(फोटो - मारुती सेलेरियो ग्रीन)