मोबाइल फोनवर या / मोबाइल फोनवर या गेमने केलीय धूम!

दिव्‍य मराठी

Apr 06,2012 10:51:01 PM IST

मोबाइल फोनवर या गेमने सध्या मोठीच खळबळ माजवून सोडली आहे. या गेमचे नाव आहे ‘अँग्री बर्ड’ या गेमच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्हाला याच्या नावानेच आला असेल. आतापर्यंत जगभरात सुमारे 350 कोटींहून अधिक लोकांनी या गेमला डाऊनलोड करून घेतले आहे. असेही सांगण्यात आले की, या गेमला बनवणा-या ‘रोवियो’ कंपनीची पत गतीने वाढते आहे. काही महिन्यातच कंपनीची संपत्ती वाढून 1.2 अरब डॉलरवर पोहोचली आहे. लोकांमध्ये या गेमची रुची कायम ठेवण्यासाठी कंपनीने नवनवे प्रयोग सुरू ठेवले आहेत. उदा. या गेमला नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. कंपनीला आशा आहे, येत्या काही दिवसांत या गेमची लोकप्रियता आणखी वाढेल.

X
COMMENT