डाटाविंडचा युबीस्लेट टॅब / डाटाविंडचा युबीस्लेट टॅब

वृत्तसंस्था

Apr 27,2012 12:30:06 AM IST

डाटाविंडचे सीईओ सुनीतसिंग तुली यांनी नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात कंपनीच्या युबीस्लेट श्रेणीतील नवीन टॅब्लेट सादर केले. युबीस्लेट 7 सी आणि 7 प्लस टॅबची किंमत 2,999 ते 3,999 रुपये आहे. 4 जीबी इनबिल्ट मेमरी, कोर्टेक्स ए 8-800 मेगाहर्ट्ज प्रोसेसर, 256 एमबी रॅम, 800 बाय 480 पिक्सेल टचस्क्रीन, तीन तास चालणारी बॅटरी यात असून, अँड्रॉइड 2.3 (झिंझर ब्रेड) वर हे टॅब्लेट चालू शकतात. वाय-फाय आणि जीपीआरएस या सुविधाही यात आहेत.

X
COMMENT