आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New York International Auto Show : Volvo V 60 Vagan I Lauch

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयॉर्क इंटरनॅशनल ऑटो शो : व्हॉल्व्हो व्ही 60 वॅगन आय बाजारात सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क येथे सुरू असलेल्या इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये व्हॉल्व्हो व्ही 60 वॅगन आय ही स्पोर्टस वॅगन सादर करण्यात आली. त्या वेळी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मार्केटिंग) डॉग स्पेक. ही वॅगन 2014 मध्ये बाजारात येणार आहे.
व्ही 60 ची वैशिष्ट्ये
325 हॉर्स पॉवर
23.9 लाख रुपये किंमत
6 स्पीड
ऑटो ट्रान्समिशन
2014 मध्ये
येणार बाजारात