आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: 5 घोडे आणि 3 गाढवांबरोबर राहते ही महिला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक महिला, जिची दिवसाची सुरूवात होते 4 मांजरी, 3 कुत्रे, 5 घोडे, 3 गाढवं आणि 22 कॅनरीस पक्षांबरोबर. कुत्र्यांबरोबर झोपणारी ही महिला अब्‍जाधीश आहे. लक्‍जरी गोष्‍टींबद्दल बोलावे म्‍हटले तर ही महिला मल्‍ल्‍या सारख्‍या चांगल्‍या चांगल्‍यांचीही सुट्टी करून टाकेल. वयाच्‍या 15व्‍या वर्षांपासून मॉडेलिंग करण्‍यास सुरूवात करणा-या या बिझनेसवुमनला दररोज एका नवा साथीदार हवा असतो. या वरूनच या महिलेच्‍या श्रीमंतीबद्दल कल्‍पना करता येईल.

आता तुम्‍ही विचार करीत असाल की कोण आहे ही महिला आणि ही करते तरी काय ? या महिलेचे नाव आहे मार्था स्‍टीवर्ट, जी एक बिझनेस पर्सनालिटी बरोबरच मॉडेलदेखील आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या या मॉडेलविषयी. त्‍याचबरोबर सकाळी कुत्र्यांबरोबर उठण्‍यापासून रात्री झोपेपर्यंतच्‍या तिच्‍या दैनंदिनीविषयी...