आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Next Generation IPhone Might Have Smart Features

2GB रॅमसह श्रेणीतील उत्कृष्ट कॅमेरा, असा राहिल पुढील iPhone

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
iPhone 6 आणि 6 plus लॉंच होऊन काहीच दिवस झाले असले तरी पुढील iPhone ची चर्चा सुरु झाली आहे. नवीन iPhone मध्ये कोणते फिचर्स असतील यासंदर्भात ऑनलाईन विश्वातील काही सूत्रांनी माहिती देण्यास सुरवात केली आहे. नवीन iPhone खुप अॅडव्हान्स असेल असे सांगितले जात आहे.
valuewalk.com वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार नवीन iPhone मध्ये पॉवरवर भर देण्यात आला आहे. बॅटरी वॅकअप वाढवण्यात आला आहे. क्लाड HD किंवा कर्व्ह डिस्प्ले स्क्रीन, सॅफायर ग्लास डिस्प्ले राहण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, iPhone 7 च्या काही संभाव्य फिचर्सबद्दल.
2GB रॅम
iPhone 6 आणि 6 plus मध्ये 1GB रॅम आहे. iOS चा विचार केला तर हे ठिक आहे, पण अॅंड्राईडचा विचार केला तर या श्रेणीत 4GB रॅम असलेले स्मार्टफोन लॉंच झाले आहेत. नवीन iPhone मध्ये 2GB रॅम असेल असे तायवान येथील सूत्रांनी सांगितले आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, नवीन iPhoneचे काही संभाव्य फिचर्स....