आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार लॉंच, प्रतितास 300 किमीपेक्षाही जास्‍त स्‍पीड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानची प्रसिद्ध कार उत्‍पादक कंपनी निस्‍सानने जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार लॉंच केली आहे. या वेगवान इलेक्ट्रिक कारचे नाव आहे- ZEOD RC (Zero Emission On Demand Racing Car). या कारच्‍या लॉंचिंगसाठी निस्‍सानने फ्रेंचच्‍या ले मेन्‍स 24 अवर्स रेस सर्किट (Le Mans 24 Hours) हे ऐतिहासिक ठिकाण निवडले होते.

निस्‍साने आपल्‍या या इलेक्‍ट्रीक कारसाठी लिथियम आयर्न बॅटरी टेक्‍नॉलाजीचा वापर केला आहे. असाच वापर यापूर्वीच्‍या लीफ इलेक्ट्रिक कारसाठी केला होता. ZEOD RCच्‍या लॉंचिंगच्‍या घोषणेबरोबरच 2014मध्‍ये ले मेन्‍स 24 अवर्स येथे होणा-या रेसमध्‍ये ही कार सहभागी होणार असल्‍याचेही घोषणा करण्‍यात आली. अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...