आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NOKIAने लॉन्च केले लो बजेट स्मार्टफोन्स, जाणून घ्या फिचर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेनमध्ये सुरू असणा-या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये विविध कंपन्या स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. खुप दिवसानंतर Nokia ने अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटिंग असणारे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. NOKIAने तिन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. याचबरोबर कंपनीने आशा सिरिजचेही दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

या स्मार्टफोनची नावे Android X, X+ और XLअशी आहेत. याचबोबर आशा सिरीजचे Asha 220 आणि Asha 230 हे स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. हे सर्व स्मार्टफोन ल्यूमिया सारखेच आहेत. हे सर्व स्मार्टफोन लो आणि मिडिएम बजेट रेंज मधील आहेत. लो बजेट स्मार्टफोन लॉन्च करत nokia ने वाढणारी बाजारपेठ काबिज करण्याचा प्रयत्न केला आहे.

या स्मार्टफोनचे फीचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...