आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकिया आशा 501 लॉंच, 48 दिवस चालणार बॅटरी आणि किंमतही फक्‍त 5300 रूपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकियाने बाजारात पुन्‍हा एकदा बजेट फोन लॉंच करून खळबळ उडवली आहे. आशा सिरिजचा 501 मोबाईल आज नोकियाचे सीईओ स्‍टीफन इलॉप यांनी दिल्‍लीमध्‍ये लॉंच केला.

फेसबुकबरोबर करार असल्‍यामुळे ज्‍या युजर्सकडे एमटीएनएल आणि एअरटेलची सेवा आहे, त्‍यांना मोफत फेसबुकची मजा लुटता येईल, अशी माहिती स्‍टीफन इलॉप यांनी दिली.