आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकियाच्या सगळ्यात मोठ्या स्मार्टफोनचा फोटो चीनमध्ये झाला लीक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अवघ्या चार महिन्यात सात मोबाईल हॅंडसेट लॉन्च करणारी नोकिया कंपनीचे आता सगळ्यात मोठ्या स्मार्टफोनवर (6-इंच फॅबलेट) काम सुरु आहे. परंतु, नोकियाच्या या स्मार्टफोनचे फोटो लीक झाला आहेत. चीनमधील मायक्रोब्लॉगिंग साइट 'वेइबो'वर नोकियाच्या स्मार्टफोनचा फोटो लीक झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट-3 आणि सोनी एक्सपीरियाला टक्कर देण्यासाठी नोकियाने फॅबलेटवर काम करत आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन सहा इंचाचा असण्याची शक्यता आहे. यंदा तो बाजारात दाखल होणार असल्याचेही बोलले जात आहे. नोकियाच्या या सगळ्यात मोठ्या स्मार्टफोनची किंमत 36 हजार ते 45 हजार रुपये असू शकते.

नोक‍ियाच्या 'फॅबलेट'ची आणखी फोटोज् पाहण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...