Home »Business »Gadget» Nokia Comes With Valentine Offers

PHOTOS: 'व्‍हॅलेंटाईन'साठी नोकियाने दिली खास ऑफर

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 14, 2013, 15:46 PM IST

आजच्‍या तरूणाईला प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठी ज्‍या दिवसाची प्रतिक्षा असते तो 'व्‍हॅलेंटाईन डे' आज म्‍हणजेच 14 तारखेला साजरा होतोय. या दिवशी प्रेम व्‍यक्‍त करण्‍याबरोबरच आपल्‍या प्रेयसीला भेटवस्‍तू देण्‍याच्‍या प्रथेनेही आता जोर धरलाय. या नव्‍या ट्रेंडचा उपयोग करण्‍यासाठी नोकिया कंपनी पुढे आली असून. त्‍यांनी हा दिवस आणखी रोमँटिक बनवण्‍यासाठी वेगवेगळया ऑफर बाजारात आणल्‍या आहेत.

नोकियाने तुमच्‍या व्‍हॅलेंटाईन ऑफरमध्‍ये बजेट फोनबरोबर अ‍ॅक्‍सेसरीजही आणल्‍या आहेत. ज्‍या तुमच्‍या व्‍हॅलेंटाईनला पसंत पडतील. संगीत प्रेमींसाठी स्टिरिओ हेडसेट आहे. तसेच वायरलेस चार्जरची ऑफरही उपलब्‍ध आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पसंत करा आपल्‍या व्‍हॅलेंटाईनसाठी गिफ्ट...

Next Article

Recommended