आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nokia Lumia 720 Available Online For Pre Order At Rs 18,999

येथे 19 हजारांत मिळतोय नोकिया \'ल्युमिया 720\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच भारतीय बाजारात लॉन्‍च झालेल्या नोकियाचा स्‍मार्टफोन 'ल्युमिया 720'ची किंमत जाहीर करण्यात आली आहे. 'ल्युमिया 720'ची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु झाली असून 19 हजार रुपयात हा मोबाइल उपलब्ध करून दिला जात आहे.

ल्युमिया 720 गेल्या 20 मार्चला भारतीय बाजारात दाखल होता. परंतु कंपनीने त्यावेळी या फोनच्या किंमतीचा खुलासा केलेला नव्हता. 'ल्युमिया 720' एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र मोबाइल स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या हा फोन 'फ्लिपकार्ट'वर 18,999 रुपयात उपलब्‍ध आहे.