आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकियाचा \'सिम्बियन\'ला टाटा, \'विन्‍डोज\'सोबत नवी भागीदारी करणार कमाल?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्‍या यंत्रणेच्‍या बळावावर मोबाईल क्षेत्रात गेल्‍या दशकभर साम्राज्‍य प्रस्‍थापित केले, त्‍या 'सिम्बियन ऑपरेटींग सिस्‍टीमला नोकियाने गुडबाय करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे 'सिम्बियन' पर्व संपुष्‍टात येणार, हे स्‍पष्‍ट झाले आहे. नोकियाने गेल्‍या वर्षी 41 मेगापिक्‍सेल कॅमेरा असलेला ‘808 प्युअरव्ह्यू’ हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. सिम्बियन ऑपरेटींग सिस्‍टीमवर आधारीत असलेला हा अखेरचा स्‍मार्टफेन असल्‍याचे नोकियाने अधिकृतरित्‍या जाहिर केले. नोकियाने 'सिम्बियन'वरुन 'विन्‍डोज'वर आधारित ऑपरेटींग सिस्‍टीमवर लक्ष केंद्रीत केले आहे.

फोटो- सिम्बियन ऑपरेटींग सिस्‍टीमवर आधारीत नोकियाचा अखेरचा स्‍मार्टफोन नोकिया प्‍युअरव्‍ह्यू 808