आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Non Profitable Public Companies Sell, Finance Minister Jaitley Give Signal

तोट्यातील सरकारी कंपन्या विकणार, अर्थमंत्री जेटली यांचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाओस - तोट्यात चालणा-या सरकारी कंपन्यांची विक्री करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. निर्गुंतवणूकविषयक एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तसे संकेत दिले. ते म्हणाले, आगामी काळात मोठ्या प्रमाणात निर्गुंतवणूक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
आवश्यकता भासल्यास काही सार्वजनिक कंपन्या खासगी क्षेत्राला देण्याचीही सरकारची तयारी आहे.
करदात्यांच्या पैशातून या कंपन्यांचा तोटा पूर्ण करणे अशक्य आहे. अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या योग्य वेळी खासगी क्षेत्राकडे सोपण्यात येतील. मात्र, त्यांनी कंपन्यांची नावे सांगण्यास नकार दिला. नोव्हेंबरमध्ये मुंबई येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेतही जेटली यांनी ही माहिती दिली होती.
पुढे वाचा तोट्यातील बड्या कंपन्यांविषयी...