आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशवाणीच्या बातम्या आता मोफत एसएमएसवर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली येथे भारत निर्माण ऑनलाइन पोर्टल सोमवारी सादर करण्यात आले. आकाशवाणीच्या मोफत एसएमएस वृत्तसेवेचे उद्घाटनही या वेळी माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी माहिती प्रसारण सचिव बिमल जुल्का व उपस्थित अधिकारी.