आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपली प्रतिक्षा: फक्त 50 हजार रुपयांत बुक करा HONDA CITY डिझेल कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जापानची सुप्रसिद्ध कार निर्माता कंपनी होंडा ही लवकरच 'होंडा सिटी'चे डिझेल मॉडेल भारतात सादर करणार आहे. येत्या 25 नोव्हेंबरला ही कार लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनीने अवघ्या 50 हजार रुपयांत या कारची प्री-बुकिंग सुरु केली आहे.

होंडा सिटीचे पेट्रोल मॉडेल भारतात खूप लोकप्रिय ठरले होते. होंडा कंपनी 1996 पासून आपल्या कार भारतीय बाजारात विक्री करत आहे. होंडासिटीचे डिझेल मॉडेल देखील भारतीय ग्राहकांच्या पसंतीस पडेल, असा विश्वास कंपनीला आहे. भारतीय बाजारात होंडा सिटी डिझेल कार आपले स्वत:चे वेगळे अस्तीत्त्व निर्माण करेल, असा आशावादही कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

होंडा सिटी डिझेल कारचे फीचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्‍वर क्लिक करा...