आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलचे माजी CEO नी भारतीय बाजारात लॉन्च केला Obi Octopus S520

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅपलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॉन स्कली यांनी Obi Octopus S520 भारतीय बाजारात लॉन्च केला. जॉन यांनी न्यू ब्रांड OBI ची घोषणा गेल्या मार्चमध्ये केली होती. स्मार्टफोन या फोनची किंमत 11990 रुपये आहे. सध्या हा फोन ऑनलाइन पार्टनर 'स्नॅपडील'वर उपलब्ध आहे.

न्यू ब्रांड OBI सिरिजनुसार भारतीय बाजारात लो बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जॉन यांनी एक कंपनी स्थापन केली आहे. InflexionPoint असे कंपनीचे नाव आहे. या कामात जॉन यांनी अजय शर्मा यांची मदत घेतली आहे.
अजय शर्मा हे ओबी मोबाइलचे सीईओ आहेत. अजय शर्मा हे यापूर्वी मायक्रोमॅक्स स्मार्टफोनचे हेड होते. जॉन यांचे स्टीव्ह जॉब्स यांच्याशी भांडण झाले होते. जॉन यांच्यामुळेच स्टीव्ह जॉब्स यांना अॅपल कंपनीतून बाहेर निघावे लागले होते.
जॉन यांची कंपनी ओबी मोबाइल्सच्या पहिले गॅजेट Octopus S520 मध्ये ऑक्टा-कोर मीडिया टेक प्रोसेसर आहे. याशिवाय अलावा, 5 इंचाचा डिस्प्ले स्क्रीन आहे.

Octopus S520 मधील अन्य फीचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा....
(Obi Octopus S520 )