आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Online E Passbook For Provident Fund Account Holder

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'ई-पासबुक\'मधून पीएफची माहिती मिळवण्याची सेवा सुरु, पाच कोटी सदस्यांना होणार लाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ कोटा- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांसाठी ऑनलाईन 'ई-पासबुक'ची सेवा सुरु केली आहे. 'ई-पासबुक'च्या माध्यमातून सदस्यांना आपल्या खात्याची माहिती घेता येणार आहे. या सेवेचा पाच कोटी सदस्यांना लाभ होणार आहे.

ई-पासबुकमुळे एका क्लिकवर नोकरी सुरु केल्यापासून कपात झालेल्या पीएफचा तपशील आणि खात्यातील सध्याची जमा रक्कम तपासता येईल.

पुढील स्लाईडवर वाचा, कसे कराल 'ई-पासबुक' डाउडलोड?