आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओप्पोचा नवा स्मार्टफोन दिल्लीत झाला लॉन्च; किंमत 37,990 रु.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
० ओप्पो इंडिया कंपनीने ओप्पो फाइंड-7 हा नवा स्मार्टफोन नवी दिल्ली येथे बुधवारी सादर केला. त्या वेळी कंपनीचे सीईओ टॉम लू.
० मे मध्ये कंपनीने चीनमध्ये ओप्पो फाइंड 7 सादर केला होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओप्पो फाइंड 7 भारतीय बाजारात उपलब्ध होईल.

ओप्पो फाइंड - 7 चे फीचर्स
० डिस्प्ले : 5.50 इंच, क्यू-एचडी
० प्रोसेसर : 2.5 गीगाहर्ट्झ
० फ्रंट कॅमेरा : 5 मेगापिक्सेल
०रिअर कॅमेरा : 13 मेगापिक्सेल
० रॅम : 3 जीबी
० ओएस : अँड्राइड 4.3
० मेमरी : 32 जीबी
० बॅटरी : 3000 एमएएच
० किंमत : 37,990 रु.