आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत \'नापाक\' देश पाकच्‍या राष्‍ट्रपतींची पोल खोलणारे फोटो्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्‍तानने आपल्‍या सैनिकांवर हल्‍ले करण्‍याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी दोन्‍ही देशांनी आपंसात 1948, 1965, 1971 आणि 1999 असे चार वेळा युद्ध लढले आहेत. प्रत्‍येकवेळी पाकला भारतीय लष्‍कराने धूळ चारली आहे.

तिकडे पाकिस्‍तानमध्‍ये पैशांची कमतरता असतानाही आपली हटवादी भूमिका सोडण्‍यास पाकचे सैन्‍य तयार नाही. एकीकडे पैशांअभावी पाकिस्‍तानवर संकट आले आहे. तर दुसरीकडे या देशाचे राष्‍ट्रपती आसिफ अली झरदारी हे संपत्तीच्‍या बाबतीत पाकमधील तिस-या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्‍यक्‍ती ठरले आहेत.

आता तुम्‍ही विचार करीत असाल की, झरदारींकडे इतकी संपत्ती कुठून आली. यांच्‍याकडे हजारो एकर जमीन, अब्‍जावधींची रोकड, कोट्यवधींचे सोने-चांदी, घर, गाडी, बंगल्‍यासारखी संपत्ती आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा पाकसारख्‍या गरीब देशाच्‍या राष्‍ट्रपतींच्‍या संपत्तीची संपूण कहाणी. त्‍याचबरोबर जाणून घ्‍या झरदारींनी कुठे-कुठे लपवली आहे आपली संपत्ती. या संपत्तीसमोर आपले राष्‍ट्रपती कुठे आहेत. त्‍याचबरोबर किती ऐषोआरामात राहतात झरदारी...