आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistan President Officail Car Mercedes Benz W221

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहा, भारताचे लचके तोडणा-या शत्रू राष्‍ट्राच्‍या राष्ट्रपतींच्या कारचा आतील नजारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतावर सातत्‍याने सुरू असलेले हल्‍ले थांबवण्‍याचे नाव पाकिस्‍तानी सैन्‍य घेताना दिसत नाही. भारत सरकारच्‍या लेच्‍यापेच्‍या धोरणामुळे पाकिस्‍तानला अजून बळ मिळत आहे. नुकताच पाकद्वारे भारताच्‍या सीमारेषेवर झालेल्‍या हल्‍ल्‍यामुळे देशाचे पाच जवान शहीद झाले.

पाकिस्‍तानचे राष्‍ट्रपती स्‍वत: दहशवादी हल्‍ल्‍यापासून वाचण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. विशेष म्‍हणजे, पाकचे राष्‍ट्रपती आपल्‍यावर हल्‍ला होऊ नये म्‍हणून गुप्‍त जागी जाऊन बसतात.

पाकिस्‍तानच्‍या या सर्वात महत्‍वाच्‍या व्‍यक्‍तीसाठी त्‍यांची कार सर्वात पॉवरफुल्‍ल आणि सुरक्षित बनवण्‍यात आली आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च करून जगातील सर्वश्रेष्‍ठ तंत्रज्ञान वापरण्‍यात आले आहे. यातील काही खास तंत्रज्ञान खासपणे पाक राष्‍ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्‍यासाठी कंपन्‍यांनी तयार केलेले आहे. अशाच अत्‍याधुनिक तंत्रज्ञाने युक्‍त झरदारी यांची आर्म्‍ड मर्सिडीज बेंझ W221 कार सज्‍ज आहे.

आज आम्‍ही तुम्‍हाला पाकच्‍या राष्‍ट्रपतींच्‍या गोपनीय आणि शक्‍तीशाली कारबद्दल सांगणार आहोत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा कशी दिसते ही गोपनीय कार. कसे यामध्‍ये बसून झरदारी लक्ष ठेवतात सगळया जगावर...