आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panasonic Launches EZ240, EZ180 Phones Under 2000

2000 पेक्षा कमी किंमत असणारे दोन फिचर फोन लॉन्च

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅनासोनिक कंपनीने नुकतेच दोन फिचरफोन्स लॉन्च केले आहेत. EZ180 आणि EZ240 या दोन्ही मोबाइलची किंमत 2000 पेक्षा कमी आहे. EZ180 ची किंमत 1350 असून EZ240 ची किंमत 1790 रूपये आहे.

या दोन्ही मोबाइलमध्ये हिंदी फॉन्ट आहे. यासोबतच या मोबाइनमध्ये इतरही फीचर्स आहेत. पॅनासोनिकच्या या दोन्ही मोबाइलमध्ये मोबाइल ट्रॅकर अ‍ॅप्लीकेशनही आहे. या दोन्ही फीचरफोनमध्ये अल्फान्युमॅरिक की-बोर्ड लावण्यात आला आहे. स्क्रिन सोडली तर बाकी सर्व बाबतीत हे दोन्ही मोबाइल सारखेच आहेत.

या मोबाइचे फिचर्स काय आहेत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...