आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ रेकॉर्डिंग कलेसाठी आकर्षक 'पॅनासोनिक एचसी-व्ही' कॅमेरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला वाय-फाय रिमोट कंट्रोल, अँड्रॉइड आणि आयफोन अ‍ॅप्लिकेशन तंत्रज्ञानयुक्त कॅमेरा हवा असेल तर पॅनासोनिकचे हे मॉडेल पाहू शकता. या सर्व सुविधा 1080 पिक्सेलसह उपलब्ध आहेत. यात कलात्मक व्हिडियो इफेक्टही देता येतात. यात 50 एफपीएसवर रेकॉर्डिंग होते. कॅमे-याच्या लेन्सेस जेव्हीसी आणि झूमपेक्षाही वाइड आहेत.


पॅनासोनिक एचसी-व्ही
किंमत: 39,990
1 यात नव्याने विकसित केलेले सेन्सिटिव्ह सेन्सर्स आहेत.ते फुल एचडी इमेजसाठी उपयुक्त अशा मोठ्या प्रमाणावरील माहितीवर तत्काळ प्रक्रिया करू शकतात.तसेच एचडीचा दर्जाही वाढवतात.
2 अनावश्‍यक आवाजाला गाळणी लावत उत्कृष्‍ट रेकॉर्डिंग आणि स्‍पष्‍ट फोटो घेतले जातात.शुटिंगची रेंज जास्त असल्यामुळे तुमच्या कलेला आणखी वाव मिळतो. हाय रिझोल्युशनमध्‍ये झूम करता येते.
3 फोनवर फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सोपे झाल्याने कॅमे-कॅमे-याचे महत्त्व कमी झाले आहे. पण जास्त मेगापिक्सेल आणि एमओएस सेन्सर्समुळे हा कॅमेरा चर्चेत आहे. यात 20.4 मेगापिक्सेलने स्थिर छायाचित्र घेता येते.
4 यू स्ट्रीमने इंटरनेटवर लाइव्ह व्हिडिओ टाकता येतात. यात अ‍ॅंड्रॉइड किंवा आयओएस अ‍ॅप्लिकेशनचा वापरही करता येऊ शकतो . त्यामुळे कॅमे-यासाठी फोन किंवा टॅब्लेटचा रिमोटसारखा वापर होई.
5 यात लेव्हल शॉट फंक्शनसुध्‍दा आहे. म्हणजे एखाद्या वेळी आपण घरापासून कॅमेरा नियंत्रित करता येतो. या तंत्रज्ञानाव्दारे इमेज आपोआपच वाचली जाते.
6 यात काही क्रिएटिव्ह इफेक्ट्स आहेत. उदाहरणार्थ सायलंट मूव्ही, 8 एमएम मूव्ही, टाइम लॅप्स, पर्सनल फेव्हरिट, मिनिएचर इफेक्ट, आवाजही उत्कृष्‍ट दर्जाचा आहे. उत्तमोत्तम साउंड रेकॉर्डिंग करता येते.

फीचर: पॅनासोनिक एचसी-व्ही 720
व्हिडिओ - 1080 पी @ 50 एपपीएस
झूम : 21* ऑप्ट‍िकल
1500 * डिजिटल
बॅटरी- 55 मिनिटे रेकॉर्डिंग
साइज - 60*69* 124 एमएम