आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लिटर पेट्रोलमध्‍ये 1 हजार किलोमीटरचा मायलेज, बाईकपेक्षाही स्‍वस्‍त आहे ही कार...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबरदस्‍त मायलेज देणा-या कॉन्‍सेप्‍ट कारच्‍या मालिकेत आम्‍ही तुम्‍हाला एका अशा कारबद्दल सांगणार आहोत, जी 1 लिटर पेटोलमध्‍ये 1 हजार किलोमीटरचा मायलेज देते. ही बातमी निश्चितच प्रत्‍येक भारतीयाचे लक्ष वेधून घेईल.

सध्‍या पेट्रोलचे दर कायम वाढत आहेत. पेट्रोल कधी शंभरी गाठेल सांगता येत नाही. महागाईमुळे मोटारसायकलीदेखील महाग झाल्‍या आहेत. त्‍यामुळे कारचे स्‍वप्‍नही पाहण्‍याची अनेक जण हिम्‍मत दाखवत नाहीत. त्‍यामुळे जर पेट्रोलवर चालणारी अशी कार मिळाली, तर कसे राहिल?

हे शक्‍यच नाही, असे अनेक जणांना वाटेल. परंतु, हे शक्‍य झाले आहे. एक लिटर पेट्रोलमध्‍ये 1 हजार लिटर किलोमीटर धावणारी कार सादर झाली आहे. या कारचा इंस्‍टॉलेशन चार्ज एका हायस्‍पीड स्‍पोर्टी बाईकपेक्षाही कमी आहे. कार कंपनी टोयोटा हे मॉडेल स्विकारण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहे.

या कारबाबत अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...नोटः या बातमीत वापरण्‍यात आलेले फोटो प्रातिनिधीक स्‍वरुपाचे आहेत. अशा प्रकारची कार बाजारात अद्याप लॉंच झालेली नाही. अनेक कंपन्‍या हे कॉन्‍सेप्‍ट मॉडेल स्विकारण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहेत.